आबांनी त्यांची प्रतिक्रिया अचूक मराठीतच का सांगू नये ? तमिळनाडू केरळ वगैरे दक्षिण भारतीय राज्यातील मंत्री असा केविलवाणा प्रयत्न करत नाहीत तरी केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाच्या जागावर काम करतात.