मलाही असा विरोप बरेच दिवसापूर्वी आला होता.भारतीय मतदाराची मानसिकता पाहिल्यास फारच थोडे मतदार या संधीचा फायदा घेतील असे वाटते. मी स्वतः अनेक निवडणुकांमध्ये केंद्राध्यक्ष म्हणून काम केले पण केंद्राध्यक्षांना सूचना या सदरात या बाबीचा उल्लेख नव्हता.असे का हे समजत नाही.