लेख नेहमीप्रमाणेच खुसखुशीत झाला आहे.  अभिनंदन!

या लेखावरून आठवलं, मला नेहमी डोक्यात येतं की रिक्षावाले ज्या ट्रेनिंग स्कूल मध्ये रिक्षा शिकत असतील त्यांना आणि त्यांच्या शिक्षकांना अक्षरशः दंडवतच घातलं पाहिजे!!  काही वर्षांनी रिक्षांचा अति प्रादुर्भाव असणाऱ्या भागात आपल्या सारख्याला गाडी चालवायची असेल तर त्यासाठी विशेष शिक्षण घ्यावं लागेल आणि कदाचित विशेष परवाना पण काढायला लागेल!