नर्मविनोदी शैलीतले हे अनुभवलेखन खुसखुशीत झाले आहे. फारफार आवडले. दुचाकीचालनाचे अनुभवही वाचायला आवडतील. पुण्यातल्या वनिता एम८० पासून पल्सरपर्यंत सर्व प्रकारच्या दुचाक्या अगदी सराईतपणे हाकताना दिसतात. इतर शहरांच्या बाबतीत असे म्हणता येणार नाही.