असा एक विरोप मला सुद्धा नुकताच आला होता... आणि सगळेजण करतात तसाच मी सुद्धा माझ्या ऍड्रेस बुक मधल्या सगळ्यांना तो फॉरवर्ड केला. थोड्याच वेळात मला एक रिप्लाय आला. लॉ फर्म मध्ये काम करणाऱ्या माझ्या एका मैत्रीणीने तो रिप्लाय केला होता. तो जसाच्या तसा इथे फक्त भाषांतरित करून देत आहे.
(कृपया या पोस्टमधल्या शुद्धलेखनाच्या चुका काढत बसू नये. मी शुद्धलेखन चिकित्सक चालू केला होता, पण तो ३-४ मिनीटे वाट पाहिल्यानंतरसुद्धा प्रतिसाद देत नसल्याने शुद्धलेखन न तपासताच प्रतिसाद देत आहे. )


भारतीय घटनेमध्ये कलम ४९-ओ अस्तित्त्वातच नाही आहे. पुर्वी कधीकाळी ते होतं पण केव्हातरी ते काढून टाकण्यात आलं. का ते वेगळं सांगण्याची गरज नसावी...

कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया (दुवा क्र. १)

भारतीय घटना (PDF File Download): (दुवा क्र. २)

याव्यतिरिक्त अजून कोणाकडे काही उपयुक्त माहिती असल्यास कृपया इथे शेअर करावी.