आ व ड ली!!!प्रदीप, संग्रहाचे मनावर घ्या. एकत्र कविता वाचण्याचा आनंद मिळू द्या आम्हाला. या कविता पुस्तकाच्या रूपात वाचण्याचा आनंद वेगळाच.