मी मूळ क्था वाचलेली नाही.
हे रूपांतर आहे हे सांगितले नसतेत तर कळलेही नसते इतके बेमालूम वठले आहे. वातारणनिर्मितीतर झकास झाली आहे.
पुढचे वाचायची उत्कंठा आहे.
शुभेच्छा.