अगदी चित्रदर्शी आणि प्रभावी वर्णन. भाग वाचून होईपर्यंत हा अनुवाद/रूपांतर आहे हे विसरूनच गेलो. पहिला प्रतिसाद वाचल्यानंतर लक्षात आले. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.