अभ्यासार्थींचे तसेच समिक्षकांचे शिबिर सज्जनगड आणि/ किंवा शिवथरघळ येथे घेतले जाते. पण तो अभ्यासक्रमाचा अनिवार्य भाग नाही. केवळ समिक्षक / संयोजक आणि अभ्यासर्थी एकत्र यावेत, अभ्यासाबाबत काही चर्चा घडावी, काही मान्यवरांचे मार्गदर्शन व्हावे एवढेच अपेक्षित असते. अशाप्रकारचे एक शिबिर नुकतेच( ६,७,८ डिसें.) संपन्न झाले. शिबिर हा एक आनंदानुभव असतो असा स्वानुभव आहे.

- विटेकर