धन्यवाद.
पेळव म्हणजे खळ्याच्या सभोवताल केलेला साधारण पणे आठ दहा इंच उंचीचा आणि फूटभर रुंदीचा कठडा. मुख्य करून पावसाचं पाणी वाहून खळ्यात येऊ नये म्हणून हा कठडा करत असावेत असा माझा अंदाज आहे.