सुंदर सुरुवात.
दीर्घ कथा आहे का? चेखॉव्ह म्हणजे तीच शक्यता.
तुम्ही अॅडाप्टेशन चांगलं करताय. वाचण्यातील रस कायम आहे. मुख्य म्हणजे सोपी भाषा आहे. सुबोध वाक्ये. पुढचे भाग लवकर टाका.