लेखाचा विषयच झकास आहे. अनुभव माझाही अगदी अस्साच...........तुमचा लेख मस्त, खुमासदार झाला आहे. नेहमीप्रमाणे. आता पुढचा असाच येवू दे...... वाट पाहतो.
नवरा हा प्राणी गाडीला हात लावू द्यायला नाराजच असतो आणि समजा गाडी दिलीच तर लगेच ती आपण चालवून ठेवली की लगेच म्हणेल, " दुसर्याने गाडी चालवली की सगळे सेटींग बदलते.. "
पण तुम्ही म्हणाला ना, तुम्हाला चालवायला चकचकीत गाडी मिळाली पण मला तर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जी गाडी मिळाली ती खुळखुळा झालेली होती....... त्यामुळे त्या गाडीत बघण्यासारखे काही नव्हते म्हणजे कुठे कशाचा पत्ताच नव्हता.
शुभेच्छा,