विकपॉईंट आहे.

एकदा सहज प्रयोग म्हणून मी नारळ, मिरची कोथिंबीरी ऐवजी मी पनीर किसून, त्यात मिरची -कोथिंबीर, मीठ, थोडी मिरे पावडर.. असे घालून सुरळीच्या वड्या केल्या होत्या. त्याही चांगल्या लागल्या. पण पारंपारीक जास्ती चांगल्या लागतात असा अनुभव आला.

- प्राजु.