"जगी शिंपीयेला | अमृताचा सडा |
कोंदट कोठडा | आपणासी ||
कैवल्याचे दान | दिले पदरात |आपल्या उदरात | अपराध नाठाळांचे || " ... छानच, आवडलं !