"कुणी म्हणाले, "गप्प राहणे धोक्याचे आहे"

कुणी म्हणाले, "सत्य बोलणे धोक्याचे आहे"...

आवेशाने पेटुन उठणे धोक्याचे आहे
शांतपणाने विझून निजणे धोक्याचे आहे...
"             .... हे विशेष परिणामकारक वाटले, 'या शहरातुन..' ही खास.