"ये, अशी काही क्षणांसाठीच तू येऊन जा...शब्द मी आहे रिता, मज अर्थ तू देऊन जा...एकदा कविताच माझी खास तू होऊन ये! " ... अप्रतिम, कविता नेहेमीप्रमाणेच आवडली !