परकीय भाषेतील कथेचे वर्णन आहे पण कोकण त्यात चपखल बसलाय. अगदी आपलीशी वाटली. कथेचे रुपांतर आहे हे सांगून पटत नाही. उत्तम.... आता पुढचे भाग असेच छान असतील त्यामुळे वाचायची उत्सुकता वाढली आहे. शुभेछा..