"वाढत्या प्रजेने , तोडीयले झाड
जाहले उजाड , डोंगरमाथे
बोडके डोंगर , गेलासे पाऊस जाहली भकास , माळराने " ..... व्वा- अगदी नेमकं लिहिलंत, पुढील रचनेसाठी शुभेच्छा !