वा ! खरेखोटे काहीही असो पण वाचून मस्त मजा  आली."युगंधर "विषयी श्री. प्रदीप कुलकर्णी यांचे मत वाचून मजा वाटली. मी वाचायला सुरवात करून पुरे करू शकलो नाही असे ते पहिलेच मराठी पुस्तक .