'दुचाकीचालन' हा विषय मनोगताच्या एका लेखात संपणारा नाही.  तरीही विचार करायला हरकत नाही.

..........

तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पुण्यात एम ८० पासून स्प्लेंडर पर्यंत सर्व प्रकार मी सुद्धा हाकले आहेत.  (तेव्हा पल्सर नव्हती म्हणून ...)