एक (स्वयंपाकघरातील; नारळाची नव्हे) वाटी खोवलेले खोबरे

चौकस, तुम्ही वाचकाच्या मनातले प्रश्न बरोब्बर ओळखता.  बाकी पाककृती एकदम बेष्ट. माझ्या माम्या (६ आहेत! ) मिरच्यांची भाजी पीठ पेरून करतात. ढब्बू मिरच्यांसारखी. त्यासाठी त्या मिरच्या भरड वाटून घेतात.  त्यांच्या कै. सासू (म्हणजे माझ्या आजी) कडून शिकल्यायत त्या.