ह्याला हाक मारताना, "मुलाला अगदी किंचित रागे भर" असे सांगत आहो असे वाटते!
याचे उत्तर "वाकणकर" कसे? हे कळले नाही! कळवावे.
(हे असे तर नाही ना?
वा कर (म्हणजे रागे भर)आणि मध्ये कण म्हणून किंचित!)
-------------------------------------------------कृष्णकुमार द. जोशी