अच्छा. चांगली रचना. पण एका द्विपदीत -
मोर पिसारा, खुलता खुलता
पाय बिचारा, नटवा नटवा
ता आणि वा असे का? बाकी सर्वत्र अंत्याक्षर सारखेच आहे.