मोर पिसारा, खुलता खुलता
पाय बिचारा, नटवा नटवा
येथे मोरपिसारा सुंदर असला तरी पाय कुरूप असतात तो उल्लेख आहे का? तसे असेल तर मला कळले म्हणेन मी
बाकी कविताही पुष्कळशी मला कळली (असे मला वाटले ) बाकी लोकांचे प्रतिसाद वाचून मला आणखी कळेल वाटते.
कविता वाचायला अगदी छान वाटत आहे.
शुभेच्छा.