लंघनही चांगली चिकित्सा आहे. मात्र हे तरुणवयातच करायला हवे. ४० वयानंतर रक्तदाब आणि मधुमेहाचा विळखा पडल्यावर लंघन करतांना वैद्याचा सल्ला घ्यायला हवा.

बाकी झोपेच्या उपायाबाबतीत असहमत.