लेखातील माहिती रोचक असली तरी मुळ विषय बघता फारच लांबण लावली आहे असे वाटले. पुढील भाग टाकल्याशिवाय मुळ विषयावर बोलताच येणार नाही.
हाच लेख शिवाजीची युद्धनीती या मथळ्याखालीअसता तर रसगर्भता वाढली असती असे वाट्ते
-ऋषिकेश