आठवणी जाग्या झाल्या. थोड्याफार फरकाने आमच्याही लहानपणी हे आम्ही सगळं करत होतो. प्रांताप्रांताप्रमाणे काही फरक होता इतकंच.

तुम्ही छान लिहीत आहात. असेच लिहीत रहा. आम्ही वाचक वाटंच बघत आहोत.