हा एक सगळ्याच आजारांवरच उत्तम उपाय आहे. हा प्रयोग मी व माझी मुलगी करतो. एका निसर्गोपचारावरचे पुस्तक वाचले त्यात कान जरी दुखला तरी लंघन हाच उपाय सांगितला आहे.  मी मागच्या वर्षी उरळी कांचनला दहा दिवस राहून आले तिथे आहारावर नियंत्रण ठेवून मी दहा दिवसात पाच किलो वजन कमी करून आले. नियमित योग्य आहारा व व्यायामामुळे अजुनही वजन ताब्यात  आहे.

लंघनप्रेमी

मंजूषा