वाकणकर आणि शोधसूत्राचा संबंध मलाही कळला नाही. पण _ क _ क  र हे आल्याने प्रयत्न-प्रमाद पद्धतीने सुरुवात केली. वाकणकर माझे आजोळ असल्याने दोनतीन प्रयत्नांतच आले!  पण कोडे सुटल्याचे समाधान मिळाले नाही. असो.