माझ्या माहितीप्रमाणे पूर्वेला पुरी, दक्षिणेला रामेश्वर, पश्चिमेला द्वारका आणि उत्तरेला केदारनाथ (किंवा बद्रीनाथ. नक्की लक्षात नाही. क्वचित बद्रीकेदार असे एकत्र म्हणतात असेही पुसट आठवते आहे.)  हे चार धाम (की ही चार धामे?) आहेत.

पक्षांचा 'कळप' हे मलाही जरा खटकले.