ही कविता आहे की वैचारिक स्फुटलेखन? विचार म्हणून लेखन आवडले.
मुक्तछंद किंवा छंदमुक्त कविता असेल तरीही तिला एक कवितेचा फॉर्म असतो.
हे लेखन त्यात मोडत नाही असे वाटले. नवकाव्यात असेही लिहिले तरी चालत असेल तर
माझे काही म्हणणे नाही. (मी काय बोलणार बापडा?)