लंघनाचे काही नियम आहेत का?  त्यातून परत माझ्यासारख्यांनी (म्हणजे न खाल्यावर 'ऍसिडिटी' होऊन डोकं दुखणाऱ्यांनी) कशा प्रकारे लंघन करावं?  आपण सांगू शकलात तर फार बरं होईल.