विसुनाना,
तुमचा मुद्दा मान्य. खरे तर मी मुक्तक या प्रकारामधेच लिहिणार होतो. पण अगदी विसरून गेलो. आता मी 'मुक्तक' मधे ही कविता स्थलांतरित केली आहे.
धन्यवाद....