आमच्याकडे खान्देशात देखिल हा पुर्णपणे सारखा पदार्थ बनवतात पण त्याला रोडगे असे म्हणतात..

आणि डाळिबरोबर खातात... खुपच मस्त...