सर्वांचे मनापासून धन्यवाद! मी प्रथमच मनोगतवर लिहित आहे.  आपल्या प्रोत्साहानबद्दल अत्यंत आभारी आहे. ही लेखमाला आहे.  क्रमशः लिहायला विसरले.  गांधारी हे भंडारा जिल्ह्यातील एका तळ्याचे नाव आहे.  तिकडच्या भाषेत मरेना म्हणजे बगीचा.

आबीछाया