वाकणकर :

मुलाला रागे भर = वा कर! 
अगदी किंचित = कण

मुलाला अगदी किंचित रागे भर = वा कण कर (कण म्हणजे अगदी किंचित ... कणही देणार नाही असे आपण म्हणतो तसे.)

कळप :

फुटकळ पक्षांमध्ये दिसणारी झुंड असे सोडवावे.

धन्यवाद

-मेन