खोटेराव, फारच खरे बोलता बुवा! त्यांनी लिहिलेली गझलेची बाराखडी वाचून पुढे अनेकांना 'ग'ची बाधा झाली.हा हा ... या वाक्यातला श्लेष आवडला.