या ओळीचं आलेखात रूपांतर करायचं होतं;

आलेखासाठी आकडेवारी हवी. मराठी प्रकाशक अशी आकडेवारी देतील का?  

आता पर्यंत तुम्ही धमाल उडवली आहे. इतके पुलंसारखे शाब्दिक चमत्कृतींनी गच्च भरलेले लिहायचे म्हणजे बराच काळ टिपणे काढून ठेवणे आले. तुमचा बराच व्यासंग दिसतो आहे.