मी आता एकदा चिली सॉस नक्की घालून पाहीन.प्रतिसादाबद्दल धन्यवाद. अगदी फटाफट होणारी ही डिश आम्हालाही आवडते.--पल्लवी