पुराणिक यांच्याशी सहमत.

लेखन फर्मासच चालू आहे. फारच मजा येते वाचायला.  काही-काही शाब्दिक कोट्या अतिशय आवडल्या -

केशवसुतांनी जर 'दामले मास्तर' हे नाव लावलं असतं तर ....

त्यांच्या बिचाऱ्यांच्या आयुष्यात शतकानंतर एक रम्य पहाट यायची ... सिक्सर!

पाडगावकर तर मराठी काव्यातले 'सखाराम गटणे'! ...

गद्यच 'पद्य' म्हणून वाचण्यापेक्षा पुन्हा गद्य का वाचू नये

फारच छान! पुढील भाग लवकर येऊ द्या. :)