अरे व्वा! मूळ कथेचा दुवा इथे दिलात हे फारच छान झालं! सगळ्यांनाच मूळ कथा पण वाचता येईल. मी जालावर चेकॉव्ह कधीच वाचला नव्हता.
धन्यवाद!