वेगळे अनुभवविश्व वाचकांना खुले करून दिल्याबद्दल अभिनंदन! लेखन आवडले.
जसे मरेना गांधारीबद्दल स्पष्टीकरण दिलेत तसेच यापुढील क्रमशः लेखनामध्ये बोलीभाषेतल्या इतर कठिण शब्दांचे स्पष्टीकरण दिल्यास वाचकांच्या शब्दसंग्रहात भर पडेल.