वा वा. लेख आवडला.
घरातल्या कुणाकडून ही गोष्ट शिकायची तर त्यात शिक्षण कमी आणि भांडाभांडी, रागवारागवीच जास्त होते. (नवरा-बायकोची तर होतेच होते. ) - सहमत आहे.. माझी बायकोही २ वेळा ड्रायव्हिंग स्कूलमध्ये शिकून आली. गेली ७-८ वर्षं सगळीकडे (एक्सप्रेसवेसकट) चालवतेय; पण दोघे बाहेर पडतो तेव्हा तिला शेजारी बसायला सांगून मीच चालवतो.
’हेडलाईटस’ लावायचे असतील तेव्हा माझ्या हातून हमखास ’वायपर्स’ सुरू होतात...
मस्त... अनोळखी गाडी हातात घेतली आमचेही होतात!
- कुमार