लाभेल त्या झेंड्याच्या नावाने
"मायांनो, बहिणींनो, लेकींनो"
सभा, परिषदा, मोर्चे, स्त्रीमुक्तीचे लढे
अंतराळाच्या झेपेपासून रॅंपवर घसरलेल्या कपड्यांपर्यंतची प्रगती
तरीही किटीपार्ट्यांच्या रिकाम्या कपात साचून राहीलेली प्रश्नावळ
तीस टक्क्यांच्या गदारोळात हरवलेली समता

------------  सत्य म्हणून मर्मस्पर्शी!

पु ले शु

जयन्ता५२