सर्वसाक्षीजी,आपला क्रांतिकारकाबद्दलची माहिती खुपच मौलिक आहे. शक्य असेल तर आपण आपल्या संदर्भ ग्रंथाचा, तत्कालीन वर्तमानपत्राचा संदर्भ दिला तर बरे होईल.द्वारकानाथ कलंत्री