बलात्कार हा पुरुषाने स्त्रीवर केलेला असतो. पशुने नव्हे. तरीही वर्तमानपत्रात 'पाशवी बलात्कार' असा मथळा वाचता ना?
माणसाने केलेल्या अनेक कृत्यांना 'अमानुष' हा शब्द रुढ आहे, आपल्याला आजच शंका का यावी?
असो.