गाळीव इतिहासाचा हा भागही छान. सानेकरांच्या त्या लेखाचे शीर्षक 'मराठी गझल भोंदूबाबांच्या विळख्यात' असे आहे. समीक्षकांवरही येऊ द्या.