गेल्या वर्षी लास वेगासला गेलो होतो.... सगळ्या आठवणी जाग्या झाल्या....
आयुष्यात पहिली राईड घेतली..... ती ही 'बिग शॉट', असं वाटलं.... 'स्वर्ग २ बोटं उरला' होता.....
ओरडायचा सोडाच.... आवाजच बंद झाला होता माझा..... पण राईड पूर्ण झाल्यावर विश्वासच बसत नव्हता.....