खोटेबुवा... सर्व भाग मस्त जमताहेत!
'गाळीव' इतिहासाची ष्टाइल मस्त जमलीये. एकेक वाक्य अगदी 'अर्क' आहे!

शि. टी. २

त्यांच्या बिचाऱ्यांच्या आयुष्यात शतकानंतर एक रम्य पहाट यायची - आपण समजून घेतलं पाहिजे.

हे एकदम जबरी...

त्यांतल्या काही कवितांपेक्षा 'आकाशवाणी पुणे - सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहे' किंवा 'आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि हवामान अंदाज' हे जास्त गेय वाटतात हा भाग वेगळा!

ह. ह. पु. वा... एकदम मज़ा येतोय!