क्रांतिकारांसोबत सर्वसाक्षींनाही सलाम! माहितीजालावर शहिदांसाठी, क्रांतिकारकांसाठी कुणीही लेखणी इतकी झिजवली नसेल आणि एवढी प्रकाशचित्रे पुरवली नसतील. अगदी.. चित्तंशी सहमत.साक्षीजी, लेख आवडला हेवेसांनल.स्वाती